Surprise Me!

Nashik Shiv Mandir : अकराव्या शतकातील करोटक पद्धतीचे शिव मंदिर ; पाहा व्हिडीओ | Sakal Media |

2022-02-12 3 Dailymotion

नाशिक : बिलवाडी (ता.कळवण) येथे अकराव्या शतकातील करोटक पद्धतीचे शिव मंदिर आहे. हे मंदिर शेतात अर्धवट मातीत गाडले गेले आहे. यांचे संवर्धन केले नाही तर नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात बारा मंदिरांचे अवशेष आज ही बघावयास मिळतात. दगड-मातीच्या ढिगाऱ्यातून अनेक मूर्ती ग्रामस्थांना सापडत आहेत.

Buy Now on CodeCanyon